सतत थकवा येतो?शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे…..?
रक्ताची कमतरता शरीरात कोणत्याही वयात उद्भवू शकते. शरीरात रक्ताची कमतरता होण्याच्या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. एनिमिया झाल्यानंतर थकवा येणं, कमकुवतपणा, डोकेदुखी अशी लक्षणं जाणवतात. छातीत उजव्या बाजूला दुखणं, केस आणि नखं खराब होणं, ताप येणं, पोलिओ अशी गंभीर लक्षणं दिसून येतात. (बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात [...]