Tag: chandwad local news

निमगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नागेश ठोंबरे यांची निवड

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर) : चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी नागेश रतन ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रोटेशन पद्धतीने या आधीचे उपसरपंच देवराम निवृत्ती शिंदे यांनी…

Nashik: वडनेर भैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कैलास सोनवणे (पत्रकार) : सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी कवी लेखक…

नाशिक : कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळातर्फे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महिलांचा गौरव

कैलास सोनवणे (पत्रकार) : चांदवड तालुक्यातील चार महिलांना नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सन्मान देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे शक्ती भक्ती…

चांदवड : मुलासाठी आईची धडपड अयशस्वी, बोपाणे शिवारात आई व मुलगा विहिरीत पडल्याने मृत्यु ..                                

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर ): चांदवड तालुक्यात बोपाणे शिवारात मुलगा शिवांश दौलत गांगुर्डे वय दोन वर्षे विहिरीत पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयतनात आई पुजा दौलत गांगुर्डे वय 26 देखील तोल जाऊन…

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! देव तारी त्याला कोण मारी ; चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील घटना..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : देव तारी त्याला कोण मारी कातरवाडी (ता.चांदवड) येथील रात्रीच्या पावसामुळे तलाव भरल्याने सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे हे तलावामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले असताना त्यांना एक पाण्यामध्ये…

दिघवद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलीत स्वामी विवेकानंद विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार…

दुःखद: रापली येथून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता; मृत अवस्थेत सापडला कृष्णा

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): रापली येथून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्षे 5 हा काल दुपारी बारा वाजेपासून…

आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

कैलास सोनवणे( पत्रकार) :काल राजदेर वाडी ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात…

चांदवड: दहिवदला सप्ताहाची सांगता..

दहिवदला सप्ताहाची सांगता कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर: दहिवद येथे सालाबादप्रमाणे हभप मधुकर आपा आणि वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज सकाळी झाली. या…

Translate »