Tag: dighvad news

दिघवद शाळेच्या विद्यार्थ्यांची हिवाळी शाळेला शैक्षणिक भेट – अभिनव उपक्रमांची अनुभवसंपन्न सफर!

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): ज्ञानाच्या शोधात विद्यार्थ्यांची प्रेरणादायी पावले! जिल्हा परिषद शाळा, दिघवद (चांदवड) येथील इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 9 मार्च 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील…

माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून दिघवद विद्यालयात डिजिटल वर्ग

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेवरील प्रेमातून डिजिटल वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली. “आवडते मज मनापासून…

जागतिक महिला दिनानिमित्त दिघवड विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि…

दिघवद विद्यालयात शिवजन्मोत्सव आनंदात साजरा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात दिघवद विद्यालयाचे यश.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेने पायोनियरिंग,फूड प्लाझा,तंबू सजावट या स्पर्धेमध्ये यश संपादन केले.विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,बंधुभाव, संघभावना,स्वच्छता…

दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.दिघवद (उत्तम आवरे)- आपल्या राष्ट्रीय सणांपैकी एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण अर्थात प्रजासत्ताक दिन दिघवद गावातील शैक्षणिक, शासकीय तसेच सहकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक…

दिघवद विद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन.

दिघवद विद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन.कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचे आयोजन…

दिघवद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षकांनी साकार केला दुर्मिळ नाण्यांचा प्रकल्प

कैलास सोनवणे :दिघवद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षकांनी साकार केला दुर्मिळ नाण्यांचा प्रकल्पइतिहासाच्या अभ्यासाचे महत्वाचे विश्वसनीय साधन म्हणून नाण्यांकडे बघितलं जातं.इतिहासाच्या संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी नाण्यांना अतिशय महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूतीतून…

Translate »