RRC Recruitment 2024 : रेल्वेत महाभरती! ३ हजारहून अधिक पदांसाठी भरती,जाणून घ्या कसा करायचा अर्ज…
उत्तर रेल्वेच्या भरतीची घोषणा झाली आहे! उद्यापासून ३००० हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वेच्या विविध विभागात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत ही भरती होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. पदे: शिकाऊ पदांसाठी 4095 जागा उपलब्ध आहेत.अर्ज करण्याची मुदत: [...]