घरातील धान्य किडींपासून मुक्त ठेवा ; फक्त ‘या’ छोट्या गोष्टी करा!
आपण घरात उडदाच्या डाळींसोबतच तूर, मूग अशा इतर डाळींचाही साठा करतो. परंतु, कितीही काळजी घेतली तरी अनेकदा डाळींना किड लागल्याचे दिसून येते. यामुळे डाळी, कडधान्ये खराब होऊन जातात. आपण घरात…