डॉ. कारभारी गांगुर्डे यांनी दिला दिघवद ‌ गावाला वैकुंठ रथ भेट

0

डॉ, गांगुर्डे यांनी दिला दिघवद ‌ गावाला वैकुंठ रथ भेट ‌‌. ‌ दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: दिघवद येथील रहिवासी डॉ, कारभारी पांडुरंग गांगुर्डे हे वडाळीभोई येथे वैद्यकीय व्यावसायिक झाल्याने त्यांचे दिघवद गावाला सामुदायिक कार्यक्रम विवाह तशेंच नातेवाईक परिवारातील सदस्य अंत्यविधीसाठी येत असत त्यावेळी गावातील नागरिक चांदवड किंव्हा लासलगाव आदि जेथे वैकुंठ रथ वेळेवर मिळेल तेथुन घेऊन अंत्यविधी करण्यात येत आहेत हे डॉ , दिपक गांगुर्डे व डॉ कारभारी गांगुर्डे यांना कळले तेव्हा गांगुर्डे परिवाराने दिघवद गावाला त्यांचे वडील कै, पांडुरंग महादु गांगुर्डे व आई के, यमुनाबाई पांडुरंग गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ दिघवद गावाला वैकुंठ रथ अंत्यविधीसाठी देत आहेत अशे सांगितले होते.

आज सकाळी पुरोहितांनी डॉ, कारभारी गांगुर्डे व सौ, पुष्पलता गांगुर्डे यांच्या हस्ते पुजण केले प्रसाद वाटण्यात आला यावेळी डॉ, कारभारी गांगुर्डे डॉ, दिपक गांगुर्डे, डॉ सौ,पुष्पलता गांगुर्डे डॉ,सुभदा गांगुर्डे यांनी रथ गावाला भेट दिला यावेळी दिघवद सरपंच सुपुत्र मोतीराम पवार व नागरिक कैलास पगार यांनी गांगुर्डे परिवाराचे आभार मानले व नामदेव महाराज गांगुर्डे यांनी गांगुर्डे परिवाराचे फेटे बांधून गावच्या सोसायटीचे सभापती नारायण गांगुर्डे व संचालक मंडळांनी व ग्रामपंचायत सरपंच श्रीमती वाल्याबाई पवार व संचालक मंडळांनी तशेंच स्वामी विवेकानंद विद्यालयाचा वतीने व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबनराव गाडे सदस्यांनी व गावातील नागरिकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील यांनी केले अशेच प्रेम व कुठलेही काम किंव्हा मदत लागली तर मला सांगा अशे डॉ, कारभारी गांगुर्डे यांनी सत्कार प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले यावेळी नारायण गांगुर्डे चंद्रभान गांगुर्डे दिलीप मापारी उतमराव झालटे अमर मापारी कैलास पगार आनंदा गांगुर्डे पोपटराव गांगुर्डे राजाराम मापारी नामदेव महाराज गांगुर्डे पंडित गांगुर्डे के,पी, गांगुर्डे सदाशिव गांगुर्डे सिताराम शेळके किरण मापारी दतउ मापारी तुळशीराम मापारी भावराव गांगुर्डे शरजेराव मापारी कारभारी गांगुर्डे ज्ञानेश्वर गांगुर्डे बाबाजी गांगुर्डे आणील शेळके प्रताप गांगुर्डे मोतीराम पवार कचरु गांगुर्डे संपतं गांगुर्डे पुंडलीक मापारी रामभाऊ गांगुर्डे पुंडलीक गांगुर्डे चिंदु खैरणार गंगाधर गांगुर्डे सोमनाथ खैरणार महेश गांगुर्डे वैभव गांगुर्डे सागर गांगुर्डे भारत गांगुर्डे बंडु देवरे हिरामण जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »