मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट.
मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट. कैलास सोनवणे: संपूर्ण भारतभर हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ती शताब्दी वर्ष म्हणून साजरी करत आहोत त्यानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील इयत्ता नववीचे विद्यार्थी मातोश्रींच्या कार्याचा उजळा होण्यासाठी आणि मातोश्री ने केलेल्या [...]