कृषी

एमपीएससी मंत्र : पर्यावरण आणि वनविषयक घटक(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

एमपीएससी मंत्र : पर्यावरण आणि वनविषयक घटक(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)रोहिणी शहावनसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील पर्यावरण आणि वनविषयक मुद्यांच्या तयारीबाबत या लेखामध्ये...

बटाटा लागवड

बटाटा लागवड बटाटा लागवडीच्या सुरवातीच्या काळातील व्यवस्थापनाविषयी माहिती द्यावीखतेपाणी व्यवस्थापनपाणी व्यवस्थापनपाणी व्यवस्थापनबटाटा पिकाच्या संवेदनक्षम अवस्थातुषार सिंचन फायदेशीरबटाटा लागवडीच्या सुरवातीच्या काळातील व्यवस्थापनाविषयी...

जी-20 देशांनी घेतलेल्या निर्णयांना जागतिक पातळीवर महत्व- केंद्रीय अर्थ मंत्रालय सल्लागार वीरेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

 जी २० ही केवळ २० देशांची संघटना नाही तर जागतिक पातळीवरील १३ महत्वाच्या संघटना देखील त्याच्या सदस्य असल्यामुळे या परिषदेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना जागतिक पातळीवर अतिशय महत्व प्राप्त होत असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सल्लागार विरेंद्र सिंह यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.जी २० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सालोमन अरोकियाराज, सुरत महापालिकेच्या आयुक्त शालिनी अगरवाल, एशियन डेव्हलपेंट बँकेचे शहरी तज्ञ संजय ग्रोव्हर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात दूर संवाद पद्धतीने विविध महाविद्यालयातील सुमारे १ लाख विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.उपस्थित विद्यार्थ्यांना जी २० परिषदेविषयी सर्वंकष माहिती देताना विरेंद्र सिंह यांनी परिषदेची रचना, कामाची पद्धत आणि जागतिक पातळीवर त्यांच्या निर्णयांना असणारे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.या गटात काही विकसित देशांबरोबर विकसनशील देश सहभागी असल्याने जगाच्या विविध भागातील प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होते आणि सर्वमान्य तोडगा निघतो असे विरेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षापासून या संघटनेचे अध्यक्ष पद विकसनशील देशाकडे असल्याने आणि यंदा भारत तर पुढील वर्षी ब्राझील कडे हे अध्यक्षपद राहणार असल्याने प्रामुख्याने विकसनशील राष्ट्रांना फार मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले .कोविड काळात या संघटनेने फार महत्वाची भूमिका बजावल्याचे विरेंद्र सिंह म्हणाले.अर्थ मंत्रालयाचे सह सचिव सालोमन अरोकियारज यांनी स्वागत केले. शालिनी अगरवाल यांनीही आपले काही अनुभव सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली.

सर्वात छोटा ट्रॅक्टर : स्वराज कोड

 स्वराज कोडस्वराज कोड हा अतिशय आकर्षक डिझाईन असलेला अप्रतिम आणि उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. स्वराज कोड हा फ्लॅगशिप स्वराज ट्रॅक्टरच्या प्रसिद्ध...

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास या उपयोजना करून मिळवा नियंत्रण

 हरभरा पिकावर घाटे अळीचा  प्रादुर्भाव झाल्यास या उपयोजना करून मिळवा नियंत्रणहरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे...

कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन

कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन भारतीय कापूस पिकामध्ये आढळून येणाऱ्या १६२ कीटकांपैकी केवळ १५ कीटक पिकासाठी हानिकारक आहेत. पिकामध्ये अनेक मित्रकीटक कार्यरत...

तायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

तायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा  विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न  ।। दिघवदः  ( प्रत्रकार : कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद येथील कु...

Translate »