Tag: Crop Damage

चांदवड तालुक्यातील हजारो क्विंटल कांदा सडला; शेतकरी आर्थिक संकटात

काजीसांगवी / चांदवड (प्रतिनिधी उत्तम आवारे)चांदवड तालुक्यात रब्बी हंगामातील पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेला पोळ कांदा पीक परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सडला असून शेतातील हजारो क्विंटल कांदा निकामी झाल्याचे चित्र…

Crop Management : मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांवर असे करा नियंत्रण

मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांवर नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्यास पिकाचे संरक्षण होऊ शकते. खालीलप्रमाणे प्रत्येक रोगासाठी उपाययोजना दिल्या आहेत: 1. फ्युझारियम मर रोग (Fusarium Wilt): लक्षणे: पाने पिवळी…

भाजीपाला पिकामधील सूत्रकृमींचे व्यवस्थापन: पिकांच्या उत्पादनात वाढीसाठी आवश्यक उपाय

भाजीपाला पिकांमध्ये कीटकांप्रमाणेच सूत्रकृमींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, ज्यामुळे पीक उत्पादनात गंभीर घट होऊ शकते. सूत्रकृमी हे मातीतील सूक्ष्म परजीवी कीटक असून, ते पिकांच्या मुळांवर हल्ला करून त्यांच्या वाढीवर…

Onion: पावसामुळे कांदा पिकावर जांभळा करपा किंवा पीळ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता,असे करा व्यवस्थापन..

अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले असून, जांभळा करपा आणि पीळ रोग येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी प्रथम रोपे तयार करण्यासाठी कांदा…

शेतकऱ्यांना दिलासा! अखेर अतिवृष्टीची मदत जाहीर, ‘या’ १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत निधी..

राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, २० सप्टेंबर रोजी राज्य सरकारने तीन शासन निर्णय जाहीर केले. या निर्णयानुसार, एकूण १८…

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यवतमाळ जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान..

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात तीळ, ज्वारी, भाजीपाला, आंबा, पपई आणि केळी यांचा समावेश आहे. गेल्या…

फ्लॉवर पिकांमधील गड्डा सड रोग 🌱..

महाराष्ट्रात फ्लॉवर हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे, ज्याची लागवड सुमारे १६,००० हेक्टरवर होते. नाशिक, नगर आणि पुणे हे या पिकाचे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत. फ्लॉवर पिकांमध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव…

करपा रोग : केळी पिकावरील करपा रोग नियंत्रण 🌱

थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कडाक्याची थंडी केळी वरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची…

Crop Damage : भाजीपाल्यासह पिकांना गारपिटीमुळे मोठा फटका

Crop Damage : भाजीपाल्यासह पिकांना गारपिटीमुळे मोठा फटका विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.७) पावसासह अनेक भागात गारपीट झाली. Nagpur News विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ,…

Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान

Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. Pune News : तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी…

Translate »