Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज; या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार!
गुजरातच्या आसपास तयार झालेले कमी दाब क्षेत्र पावसाच्या ढगांना आपल्याकडे खेचत आहे. यामुळे महाराष्ट्रात, विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर...