कृषीन्यूज

Irrigation Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १७ जलसिंचन योजनांना तीन कोटींचे अनुदान…

राज्यातील १७ उपसा सहकारी जलसिंचन योजनांना तीन कोटी पाच लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार मोफत सौर चुल्हा ! लवकर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा..

सरकारकडून महिलांसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे.सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश असा आहे की जे लोक दर महिन्याला...

Solar pump Subsidy: शेतकऱ्यांना सौर पंपसाठी मिळणार अनुदान, 3 HP आणि 5 HP सौर पंपांवर सरकार देणार ५० टक्के सबसिडी !

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना : सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या...

धक्कादायक: पंजाबमध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 10-वर्षीय मुलीचा मृत्यू, बेकरी शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल (व्हिडिओ पाहा)

पटियाला धक्कादायक: पंजाबमध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 10-वर्षीय मुलीचा मृत्यू, बेकरी शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल (व्हिडिओ पाहा) पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्यानंतर...

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत…

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत ऊस तोडणीनंतर उसाचे पाचट जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक...

पीएम सूर्य घर योजनेसाठी घरबसल्या करा ऑनलाईन नोंदणी, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

पीएम सूर्य घर योजनेंर्तगत देशातील एक कोटी कुटुंबाना महिन्याला ३०० या योजनेंतर्गत १ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ३० हजारांचे अनुदान...

रंग खेळताना : अंग लगा दे’ म्हणत मुलींचे चालत्या स्कूटीवर अश्लील कृत्य

सोशल मिडीयावर व्हायरल होण्यासाठी, लोकं कोणत्या थराला जाऊन व्हिडिओ शूट करतील सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय...

शेळयांचे आजार व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना..

शेळी पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसेच शेळयांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखविल्यास...

ग्रामीण भागात वाळवण कुरडाई पापड वडे शेवया आदी प्रकारचे पदार्थ करण्याची लगबग सुरु….

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे ) : चांदवड तालुक्यात ग्रामीण भागात मार्च महिन्यात शेती कामे संपत येते व महिलांना वाळवण कुरडाई...

पीक नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार…

बुलढाणा : फळबागांना पाऊस व गारपिटीमुळे मोठा फटका बसला होता.त्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. तालुक्यातील ४७ हजार १५ हेक्टर वरील...

कोथिंबीर लागवड व व्यवस्थापन 🌱

कोथिंबीरीची लागवड भारतात अनेक राज्‍यात केली जाते तसेच कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते.कोथिंबीर पिकास थंड हवामान मानवते.कोथिंबीरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी...

Translate »