Search for:
  • Home/
  • Tag: कृषी

पोलीस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित…” RUN FOR UNITY ” मॅरेथॉन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)शुक्रवार , दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२५ पोलीस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित…” RUN FOR UNITY “ मॅरेथॉन… चांदवड येथील बी.एस.एन.एल. ऑफिस,गणूररोड येथे पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील व श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात… अनेक महाविद्यालये, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या [...]

BIRC 2025: भारताची जागतिक कृषी छाप मजबूत करण्यासाठी 25,000 कोटी रुपयांच्या तांदळाच्या निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी

**उपसंहार:** भारताने जागतिक तांदळाच्या व्यापारात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी 2025 मध्ये 25,000 कोटी रुपयांच्या तांदळाच्या निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा संकल्प केला आहे. मुख्य मुद्दे: – **तांदळाच्या निर्यातीसाठी 25,000 कोटी रुपयांचे करार:** BIRC 2025 मध्ये तांदळाच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात करार होणार आहेत. – **जागतिक सहकार्य:** भारत 172 पेक्षा जास्त देशांना तांदळाचा [...]

DY Patil International University: Diksharambh 2025-26 Induction Program

 DY Patil International University inaugurated the academic year 2025-26 with the Diksharambh induction program, focusing on innovation and holistic education. Key Points:– The induction program aims to foster innovation and interdisciplinary learning.– Industry leaders Prasad Shetye and Dr. Sushil Tiwari addressed the students.– The university promotes holistic development and continuous [...]

लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी एक बहिण सीए तर दुसरी बहीण सीएस

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे वाणिज्य शाखेतून घेऊन तृप्ती गांगुर्डे या विद्यार्थिनीने अतिशय अवघड समजली जाणारी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ची परीक्षा उत्तीर्ण केली. तर [...]

काजीसांगवी आरोग्य केंद्र दिड महिन्यांपासून अंधारात – शॉर्टसर्किटमुळे सेवांचा खोळंबा

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार) काजीसांगवीः– येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट मुळे तब्बल दिड महीन्यापासुन वीजपुरवठा खंडीत झाला असुन पुर्ण आरोग्य केंद्रात कर्मचारयांना रुग्ण उपचार साठी अंधाराशी सामना करवा लागत असुन रुग्ण सेवाही विस्कळीत झाली आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत काजीसांगवी सह, सोनीसांगवी, वाहेगावसाळ, उर्दूळ, हिवरखेडे या पाच उपकेंद्रांचा समावेश आहे [...]

पपई लागवड

पपई लागवड भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न [...]

organic-farming

विश्लेषण : सेंद्रिय शेतीची झेप कुठवर ? सेंद्रिय शेती म्हणजे नेमके काय?

विश्लेषण : सेंद्रिय शेतीची झेप कुठवर ? कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे नेमके काय? कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. अशा शेती उत्पादनांमध्ये कोणत्याही रसायनांचा अंश नसतो. दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांतील [...]

शेती आणि नॅनो तंत्रज्ञान

शेती आणि नॅनो तंत्रज्ञान कोणत्याही प्रचाराला किंवा अवैज्ञानिक दाव्यांना बळी न पडता, नॅनो तंत्रज्ञान शेती आणि पर्यावरणाला नेमके कसे व किती उपयोगी पडते, याचा अभ्यास करायला हवा. त्यातूनच, या तंत्रज्ञानाचे शेतीमध्ये अचूक उपयोजन करता येईल….. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्याची व त्यांच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयोगिता नॅनो [...]

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits)

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा वेळ आणि रासायनिक खतांमुळे होणारे जास्त उत्पादन यामुळे सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही काळाच्या ओघात मागे पडत गेली. मात्र [...]

सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल..

सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल.. रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती, या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले. पारंपरिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण मानले गेले. [...]

घरच्या घरी पनीर तयार करा ……

कृषिन्यूज : पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात मिळतात. परंतु अशाच महागड्या यंत्रांमुळे सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करणे संभव आहे. पनीरसाठी म्हशीचे दूध खूप उत्तम आहे. त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असतात. पनीरमुळे पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का, इत्यादी अनेक [...]

कमी लोकसंख्येची भारतीय गावे, निसर्गावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही जाऊन या…

कमी लोकसंख्येची भारतीय गावे … भारत संस्कृतीने प्रचंड, विशाल आणि अनाकलनीय समृद्ध आहे. भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे १०० पेक्षा कमी लोक राहतात. त्यांच्या एकाकीपणात आणि साधेपणात ते आधुनिक जीवनाला कंटाळलेल्यांसाठी एक अभयारण्य राखतात. या गावांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे, परंतु त्यापैकी काही गावे असल्याने, मी म्हणू शकतो [...]

Onion Cultivation: लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम, ‘या’ दुष्काळी पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका..

नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील अनियमित बदलांमुळे लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली असून, एका एकरात होणारे उत्पादन जवळपास अर्ध्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. [...]

Onion Market : कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर,वाचा सविस्तर

नगर येथील तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रविवारी (दि.२५) झालेल्या लिलावात प्रथम दर्जाच्या कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. उपबाजार समितीच्या आवारात विक्रमी पंधराशे चाळीस गोण्यांची आवक नोंदवली गेली. दरम्यान, दुसऱ्या दर्जाच्या कांद्याचा दर तीन ते चार हजार, तर तिसऱ्या दर्जाचा कांदा दोन ते तीन हजार रुपयांदरम्यान स्थिर राहिला. [...]

Translate »