कृषी

तुरीचे सरासरीपेक्षा चारपट अधिक उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम

तुरीचे सरासरीपेक्षा चारपट अधिक उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम उदगीर: राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप तूर...

Monsoon 2023 : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार? पावसाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार

Monsoon 2023 : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार? पावसाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार मुंबई : सलग चार वर्षे...

अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले, कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले

अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले, कोकणाला अवकाळी पावसाने झोडपलेकोकणात आज आणि उद्या अवकाळी पावइशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात...

जळगाव: सावद्यात रविवारी पहिली राज्यस्तरीय केळी परिषद

जळगाव: सावद्यात रविवारी पहिली राज्यस्तरीय केळी परिषदपरिषदेत केळी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जळगाव: महाराष्ट्र राज्य केळी...

अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान

अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसानशेतकरी नुकसान भरपाईच्‍या प्रतीक्षेत आहेत. अमरावती: जिल्‍ह्यात एप्रिल महिन्‍यात ३ हजार २०० हेक्‍टरमधील...

अवकाळीने जनावरांच्या चाऱ्याचे उभे केले नवे संकट; ज्वारीची धसकटाला फुटली विषारी पालवी

अवकाळीने जनावरांच्या चाऱ्याचे उभे केले नवे संकट; ज्वारीची धसकटाला फुटली विषारी पालवीजालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारीची लागवड...

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्यातुळजापूर(जि. धाराशिव) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास...

Bovine Pregnancy Test Kit : गाय-म्हैस गाभण राहिली का? फक्त १० रुपयांत समजणार

Bovine Pregnancy Test Kit : गाय-म्हैस गाभण राहिली का? फक्त १० रुपयांत समजणारबऱ्याचदा गाय-म्हैस माजावर आल्यानंतर पशुपालक जनावर गाभण राहण्याच्या...

दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग,

दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील प्रयोगशील शेतकरी काकासाहेब सावंत यांनी...

Sugarcane : विनापरवाना ऊसाचं गाळप, 22 कारखान्यांना 176 कोटींचा दंड; सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांचा समावेश

Sugarcane : विनापरवाना ऊसाचं गाळप, 22 कारखान्यांना 176 कोटींचा दंड; सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांचा समावेश Sugarcane Season 2022-23 : साखर...

Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र

Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र मातीत खते देणे, बियाणे पेरणीसाठी उपयुक्त आहे....

HTBT Cotton : देशात ‘एचटीबीटी’च्या लागवडीत मोठी वाढ

HTBT Cotton : देशात ‘एचटीबीटी’च्या लागवडीत मोठी वाढदेशात कायदेशीर मान्यता नसलेल्या अर्थात बेकायदा तणनाशक सहनशील म्हणजेच एचटीबीटी बियाण्याची लागवड वाढत...

पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारले

पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारलेपुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या संततधार पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने भाजीपाल्याची चांगली...

Translate »