कृषीन्यूज

भारतातील टॉप 10 ट्रॅक्टर कंपन्या । व नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीचा विचार करावा

(कृषिन्युज विशेष ): नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी, अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. येथे काही महत्त्वाचे विचार आहेत: 1. उद्देश: तुम्ही...

मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान काय आहे

मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान जैवपूंज ( बायोफ्लाक ) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो...

तंत्र नाचणी/नागली लागवडीचे

नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींची लागवड करावी. पाभरीने पेरणी केल्यास हेक्‍टरी दहा किलो, तर पुनर्लागवड पद्धतीने पाच किलो बियाणे...

असे थांबवा शेततळ्यातील बाष्पीभवन

शेततळ्यातील बाष्पीभवन थांबव शाश्वत पाण्याचे स्त्रोत हवेत म्हणून शेततळे बांधले, पण बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पाणीटंचाईच्या काळात पिकांना...

राज्यात थंडीचा कडाका वाढणार!उत्तर भारत थंडीने गारठला, विदर्भात पाऊसाची शक्यता..

राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा तडाखा वाढण्यापूर्वीच अचानक हवामानात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भात पाऊस झाला. आता संपूर्ण...

हरभरा रोग व्यवस्थापन 🌱(मानकुजव्या, मर व तांबेरा रोग)

सुरवातीला पेरणीसाठी मर रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. (उदा. विजय, विशाल, विराट, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, जॅकी-9218, आयसीसीव्ही-10, पीडीकेव्ही...

राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा होताच पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, एक कोटी लोकांना दिली ‘भेट’..!

Pradhan Mantri Suryoday Yojana: आज अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हाताने राम...

जनावरांना मिनरल मिक्सर देने – लेख

दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षार व इतर घटकांचा विनिमय होत असतो.  या क्षारांची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे...

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज..⛈️⛈️

बंगालच्या उपसागरातील 'मिगजौम' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह...

या महिन्यात शेतकऱ्यांना मिळू शकतो पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता!

सध्या देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यावर वार्षिक...

सामूहिक तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करा..

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या...

दिघवद येथे सेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा

दिघवद वार्ताहरसेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा दिघवद येथे दिघवद विविध सहकारी सेवा सोसायटी चे चेअरमन नारायण गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे...

You may have missed

Translate »