Tag: Orchard Inspection

डाळिंबातील फुलगळीची कारणे आणि त्याचे परिणाम

डाळिंब उत्पादनात कमी होण्याची एक मोठी समस्या म्हणजे फुलगळी. सध्या शेतकऱ्यांना आंबिया बहारात डाळिंबाची लागवड करताना या समस्येचा सामना करावा लागत आहे. यंदा हस्त बहारातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात…

Translate »