लाडकी बहीण योजना : डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची माहिती
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा होतात. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत पाच हप्ते लाभार्थींच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी जमा होईल याकडे [...]