Search for:

MSEDCL कडून जागतिक विक्रम — एका महिन्यात 45,911 सोलर शेती पंपांची स्थापना

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात ऐतिहासिक उपलब्धी, शेतकऱ्यांच्या जीवनात उजेडाची नवी किरणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा ठरणारी आणि अभिमानास्पद अशी घटना नुकतीच घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने फक्त एका महिन्यात तब्बल 45,911 सोलर (सौर) कृषी पंपांची यशस्वी स्थापना करून जागतिक विक्रम केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीसाठी [...]

kapashi

कपाशी पिकासाठी खत व्यवस्थापन 🌱

कपाशी खत व्यवस्थापन कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते. १. लागवडीपूर्वी एकरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३५ [...]

महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांच्या संपूर्ण कथा

🪔 महाराष्ट्रातील ३.५ शक्तीपीठांच्या संपूर्ण कथा 🌺 १. तुळजापूर – तुळजाभवानी देवी महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर गाव हे तुळजाभवानी देवीच्या शक्तीपीठामुळे प्रसिद्ध आहे. देवीचं हे पीठ १२व्या शतकात यादव राजवंशाने बांधलं असं मानलं जातं. लोककथेनुसार, एकदा असुरांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. देव, ऋषी, मानव सगळे भयभीत झाले. त्यावेळी देवी पार्वतीने [...]

नितिन गडकरी एथेनॉल पेट्रोल विवाद: कांग्रेस पर आरोप

 केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने एथेनॉल मिश्रित पेट्रोल के विवाद पर अपनी प्रतिक्रिया दी, जिसमें उन्होंने पैसे की कमी का आरोप खारिज किया और आलोचकों को जवाब दिया। मुख्य बिंदु: – गडकरी का दावा: “मेरा दिमाग ₹200 करोड़ प्रतिमाह का है, मुझे पैसों की कमी नहीं।”– एथेनॉल मिश्रित पेट्रोल को [...]

राज्य विद्यापीठांमध्ये शिक्षक भरती लवकरच होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विद्यापीठांमध्ये शिक्षक भरतीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले. त्यांनी या विलंबाचे कारण NIRF क्रमवारीत घसरण असल्याचे सांगितले. मुख्य मुद्दे: – 11,000 हून अधिक शिक्षण पदे रिक्त आहेत.– 80% भरती लवकरच पूर्ण होईल, उर्वरित 20% साठी लवकरच अनुमती मिळेल.– शिक्षणातील कमी गुणांमुळे NIRF क्रमवारीत [...]

मेंढपाळ महिलांचा संघर्ष : महिला दिन त्यांच्या आयुष्यात कधी येणार?

पत्रकार उत्तम आवारे (चांदवड, दि. ८ मार्च) – ८ मार्च हा जागतिक महिला दिन जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला जातो. मात्र, कधीही विश्रांती न घेता दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या मेंढपाळ महिलांकडे कोणी लक्षही देत नाही. समाजात विविध क्षेत्रांतील महिलांचे सत्काराचे फोटो सोशल मीडियावर झळकतात, [...]

महाराष्ट्रात ई-कॅबिनेटचा शुभारंभ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

राज्यातील प्रशासन अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ई-कॅबिनेट या संकल्पनेचा प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या उपक्रमासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. ई-कॅबिनेटची संकल्पना आणि महामंडळांच्या संगटीकरणाच्या निर्णयाने राज्य [...]

लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय: अर्ज छाननीचे नवीन नियम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

लाडकी बहीण योजनेबाबत अर्ज छाननीचे नवीन नियम राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या अर्जांवर छाननी करण्यात येणार असून अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर याबाबतची अधिकृत घोषणा केली. दुचाकी असलेल्या महिलांना [...]

गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान

गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवड तालुक्यातील व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे लिटमन्स फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विद्या तज्ञ सुप्रीम [...]

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा कडण्याची लगबग कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांनी कांदा लवकर विकण्यावर भर दिला आहे. मागील काही आठवड्यांपासून बाजारात कांद्याचे दर कधी वाढत, तर कधी घसरत आहेत. या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे [...]

अखेर राज्यमंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर! पाहा कुणाला मिळाले कोणते खाते

विधानसभा निवडणुकाचा निकाल लागला, मुख्यमंत्री उमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी शपथ देखील घेतली . आता सगळ्यांचे लक्ष लागले होते ते खातेवाटपकडे . नुकतच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले. मुख्यमंत्री पदी मा श्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर  रेकॉर्ड ब्रेक करत सलग सहाव्यांदा श्री अजित पवार यांच्यासह श्री एकनाथ शिंदे यांनी [...]

मुलगा होत नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या

मुलगा होत नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या KNN :नळदुर्ग (जि. धाराशिव) : मुलगा होत नसल्याच्या रागातून पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना काटगाव (ता. तुळजापूर) येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी पतीस ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तुला [...]

पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम; शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूर: नाबार्डने (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) पीककर्ज वाटपासाठी नवीन निकष लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर (८अ) तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र आहे, त्यानुसारच पीककर्ज मंजूर केले जाणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीककर्जाच्या रकमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. [...]

सत्ता द्या, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे, प्रचारसभांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राबरोबर आश्वासनांची मालिकाही सुरू आहे. विशेषत: शेतकरी समुदायासाठी दिलेल्या वचनांवर सर्वांचे लक्ष आहे. अशातच महायुतीतील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठी घोषणा केली आहे. चंद्रपूरमध्ये जाहीर सभा, शेतकऱ्यांसाठी मोठे आश्वासन चंद्रपूर येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार [...]

Translate »