Search for:

Satara: पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

सातारा (दि.29) :पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकर इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित [...]

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन

(सातारा वार्ताहर ) : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज, शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी नेरुळ येथे निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. [...]

Translate »