आता Toll प्लाजा, FasTag विसरा, सरकार लवकरच थांबवणार टोलवसूली..
महामार्गांवर अनेक ठिकाणी टोल नाके उभारलेले असून येथे टोलवसूली केली जाते.सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.सध्या ट्विटरवर नितीन गडकरींचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे.सरकार टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत असून त्या जागी आता नवीन [...]