एक सप्टेंबर पासून उर्धूळ येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) उर्धूळ ता, चांदवड येथे सोमवार 1/9/ते 8/9या कालावधी हभप तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने व हभप भाऊसाहेब महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक 1रोजी पहाटे घटस्थापना व कलश पुजण समाधान महाजन जोशी यांच्या हस्ते तर विनापुजण शंकर नाना ठाकरे यांच्या [...]