पंतप्रधान मोदींचे भारत-रशिया व्यवसाय मंचावर भाषण
नवी दिल्ली, 05 डिसेंबर 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीत भाषण केले. पंतप्रधान मोदी यांनी या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत, भारत-रशिया संबंधांमधील परस्पर विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, हा विश्वास दोन्ही [...]