सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा चांदवडला थाटामाटात साजरा..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती मार्फत श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांचा अश्वरूड स्मारक मागणी..श्री समाधान बागल काजीसांगवीः उत्तम आवारे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक…