Malegaon: छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : एक लाखापेक्षा अधिक माता-भगिनी व शेतकरी बांधवांच्या भेटीने छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल हे भारतातील पहिले असे अद्वितीय संकुल आहे, जिथे एकाच ठिकाणी पाच कृषी संलग्न महाविद्यालयांची उभारणी करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये कृषी [...]