राज्यात रब्बीसाठी १.४० लाख
क्विंटलहून अधिक बियाण्यांचा होणार पुरवठा ; बियाणे कीट ची होणार वाटप..
Pune : कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा शेतकऱ्यांना नवीन पिकांची बियाणे किटकिते जवळपास साडेपाच लाखांच्या घरात देण्यात येणार आहेत. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपातील पेरणीचा आकडा १०३ टक्के इतका उंचीवर पोहोचला आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांनी १४५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची पिके घेतली आहेत.सरासरी ५४ लाख हेक्टर असलेल्या रब्बी हंगामातील पेरणीचा आकडाही [...]