Search for:

मराठ्यांच्या लढ्याला यश!मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघालेला मोर्चा अखेर नवी मुंबईतून माघारी फिरला आहे.आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता.मराठा समाजालाा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या लढ्याला मोठे यश आले आहे .अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे.मराठा [...]

Translate »