Search for:

आमिर खान ची लाडकी लेक इराचे लग्न!पहा कोण आहे जावई..फोटोही व्हायरल..

इरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले.इरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर यांनी आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत मुंबईत लग्न केले. लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, वडील-मुलगी जोडीचा एक फोटो-परफेक्ट क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नवरदेव नुपूर शिखरे ८ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला [...]

‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन..

नवी दिल्ली: अभिनेते आणि DMDK प्रमुख विजयकांत,यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.२० नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू [...]

श्रेयस तळपदेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; पत्नी आनंद व्यक्त करत म्हणाली …

 अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसची पत्नी दीप्तीने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत श्रेयस घरी परतल्याची आनंदाची बातमी दिली. या कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे दीप्तीने [...]

Translate »