एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या *चेअरमन पदी श्री गोकुळ धोंडिबा गांगुर्डे उर्फ ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे*,व्हा.चेअरमन पदी *श्री.डॉ.मुकेश हेमराज परेवाल* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यासी अधिकारी सौ.सविता शेळके सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

यावेळी संचालक मंडळ प्रा.श्री.गोबा देवमन शिंदे,प्रा.डॉ.सौ.सपना थोरात,प्रा.सौ.कैंजन महेश संघवी,प्रा.श्री.दिपक बाळासाहेब आहेर,श्री.डी.डी.आहेर,डॉ.मनोज छाजेड,श्री महेंद्र गोविंद कर्डीले,श्री.योगेश दिलीप भुरे,श्री.राकेश अरुण खंदारे,श्री.प्रशांत गोविंदराव आहेर,श्री रवींद्र रामदास कातकडे,श्री.संजय आव्हाड,श्री मांगीलाल कोठारी,स्वीकृत संचालक,मेडिकल कॉलेज प्राचार्य प्रा.डॉ. ए.ओ.दहाडसर ,प्रा.श्री.अनिल पठाडे,साह्ययक निबंधक कार्यालय चांदवड वरिष्ठ लिपिक श्री राजेंद्र पाटील,जेष्ठ सभासद श्री पी.एच.जैन,तिसगांवचे मा.सरपंच श्री कैलास अर्जुन खैरे,वारकरी महामंडळ चांदवड युवा तालुका सचिव ह.भ.प.निळोबा महाराज बोरसे,श्री रोहिदास घुमरे,शाम कुंभार्डे,श्री भूषण गांगुर्डे श्री,पतसंस्था कर्मचारी श्री निलेश खैरे,श्री राजकुमार गोयल हे यावेळी आदी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »