Sarpanch Salary: ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणारे सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर…
गावातील लोकसंख्येनुसार सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन ठरवले जाते. ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंच सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार सांभाळतो. ग्रामसेवक त्यांना या कामात मदत करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्यात आले आहे. सोमवारी (२३ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून मंत्रिमंडळाच्या [...]