Onion Cultivation: लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम, ‘या’ दुष्काळी पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका..
नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील अनियमित बदलांमुळे लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली असून, एका एकरात होणारे उत्पादन जवळपास अर्ध्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. [...]