ब्रेकिंग न्यूज
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विहिरीत हरण पडल्याने परिसरात खळबळ
समिट तळेगावात विहिरीत पडून हरणाचा दुर्दैवी मृत्यू; वन विभागाची तात्काळ कार्यवाही चांदवड | प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव येथे आज सकाळी सुमारे 11:30 वाजता एका हरणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू…