क्युरिऑसिटीची १३ वर्षांची यशस्वी मोहीम: मंगळावरील प्राचीन जलप्रवाह व प्रवाळसदृश रचनांचा शोध
नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर १३ वर्षांची सातत्यपूर्ण मोहीम पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर, रोव्हरने नव्या कार्यक्षमतेसह संशोधन...