Category: हवामान

जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा आणि तापमानाचा अंदाज; देशभर सरासरी पाऊस आणि थंडीबाबत महत्वाची माहिती

हवामान विभागाने जानेवारी ते मार्च या कालावधीतील पावसाचा तसेच तापमानाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, देशात सरासरी (८८ ते ११२ टक्के) इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय,…

थंडी कसली नागरिक उकाड्यानं हैराण! महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात तापमानात बदल होणार, हवामान विभागाचा इशारा

राज्यात तापमानात अचानक वाढीचा अंदाज राज्यात सध्या हिवाळ्याचा मोसम असला तरी थंडीपेक्षा नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस,…

Maharashtra Rain: राज्यात गारपीटीची अन् जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा  अंदाज..

राज्यात गारपीटीसह पावसाची शक्यता राज्यात सध्या थंडीचा कडाका अनुभवायला मिळत असला तरी आगामी काही दिवसांत हवामान बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 ते 29…

Fengal Cyclone Alert : देशावर मोठं संकट, काही तासांत धडकणार; हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचा इशारा

चक्रीवादळाच्या स्वरूपात मोठं नैसर्गिक संकट पुन्हा एकदा देशावर घोंगावत आहे. ‘फेंगल’ नावाच्या या चक्रीवादळाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी यांसारख्या…

देशात थंडीचा माहोल, पण मोठं अस्मानी संकट; IMD कडून देण्यात आली चक्रीवादळाची शक्यता

देशभर थंडीचा हळूहळू वाढता प्रभाव जाणवत असला, तरी काही राज्यांतील काही भागांमध्ये अजूनही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाकडून (IMD) महत्त्वाची अपडेट समोर आली…

Maharashtra Rain : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, मुंबई-ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने…

Rain Alert : पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा..

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका तीव्र झाला आणि तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले. मात्र, हवामानात बदल झाला आणि परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमान थोडे कमी झाले. आज (ता. १४) कोकणातील पालघर,…

Maharashtra Rain Alert : राज्यात वाढणार पावसाचा जोर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता

राज्यात आता परत पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. आज (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा…

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा

राज्यात ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचा जोर वाढला आहे. तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. आज, ५ तारखेला, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि जोरदार…

Maharashtra Rain: मॉन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु; राज्यातील या भागात पावसाची शक्यता..

राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर, मॉन्सूनने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. उत्तर भारतातून प्रवास सुरू करून, मॉन्सून आता राज्याच्या दिशेने वाटचाल…

Maharshtra Rain : यंदा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार हवामान विभागाचा अंदाज..

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे जोरदार पाऊस घेऊन येतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा या प्रदेशात पावसाची चांगली पावसाळी हंगाम येण्याची शक्यता आहे आणि सरासरीपेक्षा 112%…

Maharashtra Rain: आज कुठे आहे पावसाची शक्यता? ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

हवामान विभागाच्या मते, पावसाचा जोर कमी झाला असला तरी अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर…

Maharashtra Rain Update: कधी परतणार मान्सून? पावसाचा जोर कधीपर्यंत राहणार?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस चांगलाच सक्रीय झाला असून दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा दमदार पाऊल झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी हे धरण भरलं आहे. जयकवाडीसह मराठवाड्यातील अनेक…

Maharashtra Rain : राज्यात पुढील 24 तासात कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस?जाणून घ्या सविस्तर

पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा जोरदार धक्का बसेल. राज्यभर वीज चमकणे, गडगडाट आणि मुसळधार पाऊस यांची शक्यता आहे.येत्या 72 तासांत महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे प्रमाण वाढेल. पुढील दोन दिवसांत, म्हणजेच…

Translate »