Maize Rate : मका दरात सातत्याने होत असलेली घसरण, शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी वाढती घाई
Amravati: मका दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी धावाधाव सुरू आहे. अचलपूर बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) एकाच दिवशी तब्बल ४० हजार पोत्यांची आवक नोंदवली गेली, ज्यामध्ये सर्वाधिक विक्रमी चार हजार पोत्यांची विक्री झाली आहे. अचलपूर बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित [...]