Search for:

उन्हाळ्यात जनावरे गाभण का राहत नाहीत; उन्हाळ्यात जनावरांची प्रजनन क्षमता कमी होण्याची कारणे आणि त्यावर उपाय..

वातावरणातील बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि सर्वात जास्त परिणाम हा प्रजननावर होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना या लेखात पाहूया. गाभण न राहण्याची कारणे: १.चारा आणि पाण्याचा प्रभाव: उन्हाळ्यात जनावरे कमी चारा आणि जास्त पाणी पितात. त्यामुळे रवंथ क्रिया कमी होऊन अपचन [...]

Milk Production : जनावरांचे दूध वाढवण्यासाठी आठ महत्वाचे सूत्रे!

अनेक शेतकरी आपल्या गायी-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. योग्य काळजी आणि व्यवस्थापन यांसारख्या काही सोप्या गोष्टी करून तुम्हीही तुमच्या जनावरांचे दूध उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवू शकता. दूध वाढवण्यासाठी आठ महत्वाचे सूत्रे: जनावरांचे दूध वाढवण्यासाठी आपण आपल्या गोठ्यातील काही बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष दिल्यास त्याचा निश्चितच दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. [...]

Dairy and Poultry: दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसथापनाबाबत ‘या’ तीन गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, योग्य व्यवस्थापनाने वाढवा उत्पादन क्षमता..

शेतीपूरक व्यवसायात दूध उत्पादन आणि कुक्कुटपालनाचा महत्त्वाचा सहभागआजच्या काळात केवळ शेतीवर अवलंबून न राहता असंख्य शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. यामध्ये दूध व्यवसाय (Dairy Business) आणि कुक्कुटपालन (Poultry Farming) हे प्रमुख व्यवसाय आहेत, ज्यात कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवता येतो. दूध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय हे दोन्ही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य [...]

Milk Subsidy: दूध अनुदानात २ रुपयांची वाढ ; शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा फायदा फक्त दूध संघांनाच का?

राज्य सरकारने दूध उत्पादकांना सात रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट फायदा दूध संघांनाच होणार आहे. कारण सरकारने दूध संघांना शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना प्रति लिटर किंमत ३० रुपये ऐवजी २८ रुपये देणे बंधनकारक केले आहे. यासाठी सरकारने ८७९ कोटी रुपये निधी मंजूर केला [...]

योजना कल्याणकारी पशुवैद्यकीय सुविधा दारोदारी !

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे) राज्यातील पशुवैद्यकीय सेवा खेड्यापाड्यात दऱ्याखोऱ्यात पोहोचले आहेत वेगवेगळ्या मार्गाने ही सेवा पोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला असून त्यात त्यांना एस आले आहेत तथापि अजून अशा प्रकारचा सेवा चांगल्या प्रकारे व मोफत स्वरूपात व नाममात्र सेवा शुल्क आकारुन राज्यातील पशुपालकांना मिळण्यासाठी सरकारचे निर्णय झाल्याने पशुवैद्यपदकाची स्थापना केली [...]

दिघवद  येथे चार ट्रॉली चारा जळून खाक

    दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे ) चांदवड तालुक्यातील दिघवद येथे कारभारी भागोजी गांगुर्डे गट नंबर ७३४(३) यांच्या शेतात जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा पहाटे चार वाजेच्या दरम्यान विद्युत तारा एकमेकांना घासून त्याची ठिणगी पडून चार ट्रॉली चारा व पावसाळ्याचे दिवस असल्याने चारा झाकण्यासाठी टाकलेला प्लास्टिकचा कागद जळून खास झाला यावेळी कारभारी [...]

Milk Loan : गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार कर्ज !

लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीसोबत भागीदारी केली आहे.हे कर्ज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील इतर राज्यातील दूध उत्पादकांसाठी उपलब्ध आहे.जनावरांची खरेदी आणि देखभाल यासाठी हे कर्ज विनातारण दिले जाईल.कर्ज मंजूरी जलद आणि दोन वर्षांचा परतफेडीचा कालावधी असेल. यामुळे दूध उत्पादकांना फायदा होईल [...]

Chicken Rate : महाराष्ट्रात कोंबडीच्या दरात विक्रमी वाढ!

महाराष्ट्रातील करार पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना १५० रुपये प्रती किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. ही देशातील सर्वाधिक किंमत आहे!रमजान आणि लोकसभा निवडणुकीमुळे मागणी वाढली आहे.राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीसाठी चिकनची मागणी वाढली आहे.तेलंगणात दर १३५ ते १४० रुपये असताना महाराष्ट्रात १५० रुपये आहेत.देशात यापूर्वी १४२ रुपयांपर्यंत दर होते, आता ते [...]

Goat Farming Scheme: अहिल्या शेळी योजनेअंतर्गत मिळणार ९० टक्के अनुदानावर शेळ्या..

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करीत असतात. ज्यात कमी खर्चात बंपर कमाई मिळते. मात्र आता पशुपालकांसाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे. शेळीपालनासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे.योजनेमध्ये महिलांसाठी 90% अनुदान हे मिळणार आहे म्हणजेच दहा शेळ्या व एक बोकड याप्रमाणे तुम्हाला शेळ्या मिळणार आहे. सर्वसाधारण 18 शेळ्यांपासून तुम्ही एका [...]

Goat Farming : शेळीपालन व्यवसाय – आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी

Goat Rearing : शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा व्यवसाय आहे.शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते. आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी : -गोठा व्यवस्थापनात आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य बदल करावे. -शेळ्यांना हंगामनिहाय हिरवा आणि सुक्या चारा [...]

Translate »