कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)भाजपा चांदवड मंडळाची पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ कार्यशाळा चांदवड येथे २४ व २५ मार्च २०२६ रोजी संपन्न झाली.
चांदवड येथे भाजपा चांदवड मंडळाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यामध्ये कार्यविसतार, बुथ व्यवस्थापन,राज्य सरकारची उपलब्धी,कार्यपद्धती,वैचारिक अधिष्ठान, इतिहास व विकास,सोशियल मीडिया नमो ऍप आदी विषयांवर मोहन शर्मा, गणपतराव ठाकरे, विनायक गावित,विलासराव ढोमसे,नितीन पांडे, मनोज दिवटे,अमोल पवार यांनी पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे उद्घाटन प्रतिमापुजन करून वंदेमातरम आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आले.प्रस्ताविक भाजप अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केली आभार महिला अध्यक्ष गीताताई झाल्टे यांनी मानले तर सूत्रसंचालन युवामोर्चा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी बाळासाहेब वाघ,मा सभापती डॉ नितीन गांगुर्दे,नगराध्यक्ष वैभव बागुल,राहूल हांडगे,नगरसेवक कल्याणी कुलकर्णी,सचिन कुलकर्णी,जीवन देशमुख, वाल्मीक पवार,कैलास खैरे,अमोल देवरे,बबन दरेकर,मुन्ना गांधी,सोमनाथ देवराम भोकनळ,संतोष रामकृष्ण ढोमसे, प्रदीप भीमराव वानखेडे, भिका विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर रामचंद्र बिडकर, संदीप रमेश कोल्हे,गोकुळ भाऊराव कोल्हे, अशोक धोंडू व्यवहारे,शंकर रामभाऊ आहेर, गोविंद रामभाऊ वाघ, वैभव मुरलीधर ठाकरे, गीता रावसाहेब झाल्टे, दिगंबर सुखदेव सोनवणे, बापू केदु ठाकरे, बबन महादू दरेकर,अशोक हरिश्चंद्र खंगाळ, कल्याणी सचिन कुलकर्णी, सचिन अशोक कुलकर्णी, भूषण सुखदेव शेळके,मारुती बाबूजी शेळके,पिंटू पंढरीनाथ भोईटे, कैलास दादाजी गुंजाळ, विकास अशोक सोनवणे, अनिल रतन बिडगर, बाळासाहेब बाबुराव वाघ,प्रवीण भिकाजी बोडके,अमोल अशोक देवरे, शंकर सोपान गोरडे, राहुल धोंडीराम हांडगे,केतन संजय शिंदे, मन्सूर पठाण,काशिनाथ केदारे, अंकुश ठाकरे, अनिल मढे,देविदास महाले, कैलास खैरे, हनुमंत वाळके, बापू शिंदे, रमण डावरे, अनिल मढे,दीपक शिंदे, हनुमंत वाळके, मनोज बांगरे, वाल्मीक कुराडे, केशव खैरे,वर्तमान पांडे, संभाजी गुंजाळ, जीवन देशमुख, संजय शिवाजी गांगुर्डे, सोमनाथ भोकणळ,नितीन गांगुर्डे,गणेश ठाकरे, अरुण देवडे, बापू चव्हाण,केशव खैरे,गोरख वाळूबा शिंदे, सुनील यादव ठाकरे,सागर शिवाजी घुले, बापू अर्जुन शिंदे आदींसह पक्षाचे पदाधिकारी शक्तिकेंद्रप्रमुख बूथप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »