औषध फवारणी ड्रोन खरेदीवर १० लाखांपर्यंत सबसिडी; शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
सोलापूर: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी ड्रोन खरेदीवर १० लाखांपर्यंतची सबसिडी देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका…