जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काजी सांगवी चा एस. एस.सी. चा ९१.२६% निकाल
काजीसांगवी (उत्तम आवारे): मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित, कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी या विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल 91.26% लागला आहे.
.
प्रथम ५ विद्यार्थी:
१)कु.आवारे कृष्णा विजय एकूण गुण 468 शेकडा गुण :93.60%
२) कु.जाधव साहिली बाबासाहेब-:एकूण गुण 464 शेकडा गुण 92.80%
३) कु. शिंदे मानसी मुकुंद-:एकूण गुण 461 शेकडा गुण 92.20%
४) कु.काळे यश रवींद्र :एकूण गुण 456 शेकडा गुण 91.20%
५) कु.ठोके जयवंत दत्तात्रय: एकूण गुण 453 शेकडा गुण 90.60
५)कु.आवारे आकांक्षा अभिनाथ:एकूण गुण 453 शेकडा गुण 90.60%
=======================
या विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री. बाळासाहेब भोकनळ , पर्यवेक्षिका श्रीमती. वारके मॅडम , (सेवक संचालक) श्री.जगन्नाथ मधुकर निंबाळकर सर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
*या निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले साहेब, सरचिटणीस ॲड.नितीनभाऊ ठाकरे साहेब, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड साहेब, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. दौलतराव ठाकरे उच्च माध्यमिक स्कूलकमिती अध्यक्ष मा.श्री.बाबुराव सोनवणे* , शालेय समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सभासद, पालक यांनी अभिनंदन केले आहे.