काजी सांगवी उत्तम आवारे पत्रकार... मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित, * कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी या विद्यालयाचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल १००% लागला आहे*.

कला शाखेत प्रथम ५ विद्यार्थी

१)चव्हाण शितल रवींद्र-:79%
२) काळे कांचन उत्तम-:73.17 %
३) आवारे मीनाक्षी मच्छिंद्र-:70.83 %
४) वाघ चेतन पुंडलिक-:69.83%

५) सोनवणे साक्षी योगेश-:68.17%*

या विद्यार्थ्यांना *प्राचार्य श्री. बी.पी. भोकनळ , पर्यवेक्षिका श्रीमती. वारके मॅडम , (सेवक संचालक) निंबाळकर सर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख श्रीमती रौंदळ मॅडम, श्रीमती जगताप मॅडम, श्री पाटील सर, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती ठाकरे मॅडम श्री ढोणे सर, श्री सोनवणे सर* तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. *या निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले साहेब, सरचिटणीस ॲड.नितीनभाऊ ठाकरे साहेब, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड साहेब, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव पांडुरंग सोनवणे साहेब., माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. दौलतराव ठाकरे साहेब * , शालेय समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सभासद, पालक यांनी अभिनंदन केले आहे.💐

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »