शनेश्वर देवस्थान नेवपूर वाकी येथे भव्य महाआरती सोहळा

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनि भक्त संत सुखदेव महाराज यांच्या संकल्पनेतून शनेश्वर देवस्थान नेवपुर वाकी ता. कन्नड येथे 25/10/2025 शनिवार महाआरतीचे मानकरी मुख्यमंत्री शासकीय योजना मदत कक्ष प्रमुख तथा प्रशासकीय अधिकारी श्री अनिलराव आप्पाराव घुगे तसेच शेतकरी पुत्र कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चांदवड प्रहार पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष येथील श्री गणेश निंबाळकर तसेच पिशोर पोलीस स्टेशन चे बीट जमादार नागलोत साहेब यांच्या शुभस्ते पार पडली
यावेळी आदर्श वाकी गाव मा. सरपंच विद्यमान उपसरपंच सौ. सुनंदाताई श्रीरामदादा जंजाळ. मा. पंचायत समिती सभापती आप्पाराव घुगे भाजप कन्नड ता. चिटणीस श्रीराम दादा जंजाळ मेहगाव गावचे सरपंच गणेश बोंगाने. प्रशांत नागरे. अक्षय ताठे. गणेश तिडके. गणेश उशीर. तसेच यावेळी नाशिक निफाड भक्त परिवार उपस्थित होता

पत्रकार -

Translate »