जमिनीची धूप झाल्यास काय परिणाम होतात? भाग ३
भाग ३: जमिनीची धूप झाल्यास काय परिणाम होतात? मातीचा नाश: जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या स्तरातच पिकांना पोषक अन्नद्रव्यांचा साठा असतो. हा वररचा स्तरच धुपेने वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते व त्याचा विपरीत परिणम शेतीच्या उत्पादनावर होतो. रेती, दगड, गोटेइत्यादिंचा साठा: वरच्या भागातील किंवा डोंगर उतारावरील जमिनींची धूप होवून त्यातील मुरुम, [...]