आंब्याच्या उत्पादनासाठी मोहराचे संरक्षण अत्यंत आवश्यक
मुलशी: आंबा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी मोहराचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. या वर्षी आंब्याच्या झाडांना सर्वत्र चांगला मोहर आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तथापि, या मोहराचे संरक्षण न…