शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक; शासकीय योजनांचा लाभ नाही
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी आता 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे…