Search for:
  • Home/
  • Tag: election updates

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये उमेदवारी अर्जाची आज अभूतपूर्व भर पडली.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड, ता. १७ : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये उमेदवारी अर्जाची आज अभूतपूर्व भर पडली. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे प्रशासकीय कार्यालयात दिवसभर निवडणूक उत्साहाची प्रचंड लगबग पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदाच्या एकाच जागेसाठी तब्बल ३६ उमेदवार, तर दहा प्रभागांमधील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल २२९ अर्ज दाखल [...]

Translate »