उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप पीक विम्याचे पैसे मिळणार
मुंबई, २४ मार्च २०२६: उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना…