पंतप्रधान 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम-किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करणार
पीएम किसान योजनेद्वारे 3.70 लाख कोटी रूपये थेट 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना वितरित डिजिटल नवोन्मेषाने पीएम किसानला बळकटी दिली असून आधार संलग्न ई केवायसी, मोबाईल अॅप. आणि किसान ई…