कपाशी पिकासाठी खत व्यवस्थापन 🌱
कपाशी खत व्यवस्थापन कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नञ, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते. १. लागवडीपूर्वी एकरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ३५ [...]