नोव्हेंबर/डिसेंबर दरम्यान वांगी लागवड व नियोजन करा असे, कमीत कमी खर्चात घ्या वांग्याचे विक्रमी उत्पादन..
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने वांग्याच्या लागवडीसाठी उत्तम मानले जातात. या कालावधीत योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमीत कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेऊ शकतात. यासाठी काही महत्त्वाच्या बाबी…