पंतप्रधान 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम-किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करणार
पीएम किसान योजनेद्वारे 3.70 लाख कोटी रूपये थेट 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना वितरित डिजिटल नवोन्मेषाने पीएम किसानला बळकटी दिली असून आधार संलग्न ई केवायसी, मोबाईल अॅप. आणि किसान ई मित्रने पोहोच विस्तारली शेतकरी नोंदणी प्रणाली सुरू केल्यामुळे सामाजिक कल्याण योजनांचे लाभ देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत अखंडपणे आणि पारदर्शकपणे पोहोचण्याची सुनिश्चिती Posted [...]