उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालवणार
नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असताना, कोकण रेल्वेने मुंबई ते मडगावदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या ३ आणि ५ एप्रिल रोजी सुटणार आहेत. या…