Soybean rate: राज्यात सोयाबीनला आज, ३१ मार्च रोजी कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव? आवक कशी होती?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे.
Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. जालना बाजारात आज ६०० क्विंटल आवक झाली होती. तर निफाड बाजारात ५ हजार २५० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »